|
Senior College Admission
(FY,
SY, TY, MSc, MCom, MA)
कला,
वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,
धरणगांव येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना
सूचित करण्यात येते कि, प्रवेश प्रक्रिया खालील टप्प्यात पार पडेल.
१)
ग्रंथालयातून माहितीपत्रक आणि प्रवेश अर्ज विकत घेऊनअर्जात
माहिती पूर्ण भरावी.
२)
पूर्ण भरून झालेला प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह
प्रवेश समितीकडून तपासून घ्यावा.
३)
रजिस्ट्रेशन (नोंदणी):प्रवेश
अर्ज तपासल्यानंतर महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागात
जाऊन नोंदणी (Online
Registration)
करावी.नोंदणी केली म्हणजे प्रवेश निश्चिती नाही. नोंदणी
प्रत्येकास अनिवार्य आहे.
४)
प्रवेशनिश्चिती: नोंदणी
केल्यानंतर,
प्रवेश समितीकडून तपासून घेतलेला अर्ज,
कार्यालयात श्री. गजानन माळी यांचेकडूनकागदपत्रांची
तपासणी करावी आणि,कार्यालयाच्याखिडकी
क्र. ०१ वर
ऑनलाईन पद्धतीने
UPI द्वारे,QR Code
स्कॅन करून पैसे भरून
प्रवेश निश्चित करावा.
टीप:
नोंदणी फी परत मिळणार नाही |